पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजच्या सभेत राडा | PCMC | Corporators | Sarkarnama

2021-06-12 0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजच्या सभेत राडा झाला.लँडलाईन फोन आणि मोबाईल फोडण्यात आला.फाईली भिरकावल्या गेल्या.यावेळी सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समर्थक सदस्यांनी केला.

Videos similaires